Month: August 2026
-
मुंबईच्या मतदार यादीचा ‘रिव्हिजन’ सुरू; प्रारूप यादी प्रसिद्ध
प्रतिनिधी/मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत मुंबई शहर…
Read More » -
आगीशी दोन हात करणाऱ्या जवानांना मिळणार ‘अत्याधुनिक कवच’
प्रत्येकासाठी तब्बल ७० हजारांचा खर्च प्रतिनिधी/मुंबई : मुंबईत आग लागली की सर्वांत आधी धाव घेत जीव धोक्यात घालणाऱ्या अग्निशमन दलाच्या…
Read More » -
फेरीवाल्यांवर कारवाईसाठी पालिकेचा ‘वाहन ताफा’ पादचारी प्रथम अभियानाला वेग
प्रतिनिधी/ मुंबई : मुंबईतील फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या ‘पादचारी प्रथम’ अभियानाला आता वाहनांची ताकद मिळणार आहे. फेरीवाले आणि अन्य…
Read More » -
पादचारी प्रथम’चा धडाका; मुंबईतील १३४ पदपथ अतिक्रमणमुक्त, १९७ किमी मार्ग मोकळा
प्रतिनिधी/मुंबई, : मुंबईकरांच्या पायवाटेवर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात महापालिकेने आता थेट कारवाईचा धडाका सुरू केला आहे. ‘पादचारी प्रथम’ अभियानाच्या पहिल्या टप्प्यात शहरातील…
Read More » -
महापौर बंगल्यात उमटला कृतज्ञतेच्या राखीचा भावबंध
प्रतिनिधी/मुंबई, : रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नव्हे, तर प्रेम, विश्वास, जिव्हाळा आणि संरक्षणाच्या भावनेला घट्ट करणारा स्नेहबंध आहे.…
Read More » -
राखीच्या धाग्यातून चिमुकल्यांना जगण्याची नवी उमेद
मुंबईच्या प्रथम नागरिकांनी माहीमच्या रोनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊसमध्ये साजरा केला रक्षाबंधन सोहळा; ‘तुम्ही एकटे नाही, संपूर्ण मुंबई तुमच्या पाठीशी’चा दिला विश्वास…
Read More » -
एका आईचा हात… दुसऱ्या आईसाठी पुढे सरसावला
प्रतिनिधी/मुंबई : पावसाच्या सरी, सोबत जोरदार वारा… हातात अवघ्या काही तासांची नवजात कन्या आणि घरी जाण्यासाठी रिक्षेची प्रतीक्षा. तब्बल…
Read More » -
मतदार यादी पुनरिक्षणाला वेग; ३१ ऑगस्टला प्रारूप यादी, नाव गहाळ असल्यास पुन्हा नोंदणीची संधी
मुंबईतील मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाला निवडणूक आयोगाची मंजुरी; ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार प्रतिनिधी/मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर…
Read More » -
दहाव्या मजल्यावरून महिलेने उडी घेतली
प्रतिनिधी/मुंबई भांडुप पश्चिमेतील तुशेतपाडा परिसरात बुधवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. उपलब्ध माहितीनुसार, सनशाइन बिल्डिंगच्या दहाव्या मजल्यावरील फ्लॅटच्या खिडकीतून 26 वर्षीय…
Read More » -
मुंबईच्या वेगाला नवी झेप: ६० किमीचा कोस्टल रोड
मुंबई | प्रतिनिधी : मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी कमी करून प्रवास अधिक वेगवान, सुगम आणि अखंड करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई…
Read More »