ताज्या घडामोडी
ब्रेकिंग
3 days ago
मुंबईत ६९.५५ किमी रस्त्यांची स्वच्छता; १५४.७५ टन धूळ-राडारोडा हटविला
प्रतिनिधी/मुंबई : मुंबईतील वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने रस्त्यांवरील धूळ आणि बांधकाम-पाडकामाचा राडारोडा हटविण्याची विशेष…
ब्रेकिंग
3 days ago
महापौरांच्या मध्यस्थीनंतर बाह्यस्रोत आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे
प्रतिनिधी/मुंबई : विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या दोन महिन्यांपासून आझाद मैदानात सुरू असलेले राष्ट्रीय नागरी आरोग्य…
ब्रेकिंग
3 days ago
मुंबईतील अंगणवाडी शिक्षिका, मदतनीसांना दिवाळीला ७ हजार रुपयांची भाऊबीज
प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेच्या अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीसांसाठी दिवाळीपूर्वी आनंदाची बातमी आहे. यंदा त्यांना…
ब्रेकिंग
3 days ago
कचरा टाकताच ‘एआय कॅमेऱ्या’तून स्वच्छतेचा संदेश! मुंबईत कचऱ्याच्या ठिकाणांवर नजर; नियम मोडणाऱ्यांना तत्काळ ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना
प्रतिनिधी/ मुंबई : सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याच्या सवयीला आळा घालण्यासाठी आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने कृत्रिम…
ब्रेकिंग
1 week ago
माहीम चौपाटीवर पुन्हा रंगणार कोळी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद
आठवड्यातून चार दिवस संधी; बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी सायंकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत…
ब्रेकिंग
1 week ago
दादरमध्ये महापालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा; १२ अनधिकृत बांधकामे हटवली, ६० फेरीवाल्यांवर कारवाई!
विशेष प्रतिनिधी | मुंबई मुंबईतील पदपथांवर अतिक्रमण करून पादचाऱ्यांची वाट अडवणाऱ्यांविरोधात महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला…
ब्रेकिंग
1 week ago
मतदार यादीत हरकतींचा ‘अतिरेक’; एकाच दिवसात २४ अर्ज, धारावीत गुन्हा दाखल!
विशेष प्रतिनिधी | मुंबई मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईतील…
ब्रेकिंग
1 week ago
मशीन माहिती देईल; माणुसकीचे संस्कार शिक्षकच घडवतील
मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक आणि सोशल मीडियाच्या युगात माहितीचा महापूर सहज उपलब्ध आहे. तंत्रज्ञान…
ब्रेकिंग
2 weeks ago
शिवाजी पार्कमध्ये मराठमोळ्या रास-दांडियाचा जल्लोष; दररोज दीड हजार तरुण-तरुणींचा सहभाग
विशेष प्रतिनिधी | मुंबई : मराठी परंपरा आणि संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी…
ब्रेकिंग
2 weeks ago
मुंबईतील ५०० किमी रस्ते अतिक्रमणमुक्त; २,८०३ फेरीवाले, अतिक्रमणे हटवली!
विशेष प्रतिनिधी | मुंबई : मुंबईतील पदपथांवर अतिक्रमण करणारे फेरीवाले, दुकानदार आणि वाहनचालकांनो सावधान! पादचाऱ्यांच्या…



