[t4b-ticker]
ब्रेकिंग

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १७० व्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका सभागृहातील अर्धपुतळ्यास, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी पुष्पहार अर्पण करुन आज (दिनांक २३ जुलै २०२६) अभिवादन केले

उपआयुक्त (विशेष) श्री. विनायक विसपुते, महानगरपालिका उप सचिव श्रीमती प्रियांका देसाई याप्रसंगी उपस्थित होते.

तत्पूर्वी, स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे लोकमान्य टिळक यांच्या समाधी स्थळी, लोकमान्य टिळक यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महापौर श्रीमती रितू तावडे यांनी अभिवादन केले. त्यानंतर, महापौरांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

याप्रसंगी लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रकाश सिलम, लोकमान्य टिळक यांच्या पणती तसेच समितीच्या सहसचिव डॉ. (श्रीमती) उज्ज्वला मेहंदळे, लोकमान्य टिळक यांचे खापरपणतू तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठचे अध्यक्ष डॉ. रोहित दीपक टिळक, स्थानिक नगरसेविका श्रीमती स्नेहल तेंडुलकर, श्री. गौरव तेंडुलकर, समितीचे खजिनदार श्री. संतोष गाजुल, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपआयुक्त (विशेष) श्री. विनायक विसपुते, डी विभागाचे सहायक आयुक्त श्री. संतोष साळुंखे, महानगरपालिका उप सचिव श्रीमती सोनल मांजरेकर आदींची उपस्थिती होती.

महापौर श्रीमती रितू तावडे यांना, नगरसेविका श्रीमती स्नेहल तेंडुलकर यांनी पगडी प्रदान करून तर डॉ. रोहित टिळक यांनी लोकमान्य टिळकांची मूर्ती प्रदान करून सन्मानित केले.
***

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128