ब्रेकिंग
-
मुंबईत ५२ हजारांहून अधिक अनधिकृत बॅनर, फ्लेक्स हटवले! चार प्रकरणांत एफआयआर; ३३३ प्रकरणांत पोलिसांकडे तक्रारी
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईचे विद्रूपीकरण करणाऱ्या अनधिकृत बॅनर, फ्लेक्स आणि पोस्टर्सविरोधात महापालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे. १ जानेवारी…
Read More » -
मुख्यमंत्री ,सरन्यायाधीश भूषण गवई घेणार पालिकेतील विद्यार्थ्यांचा वर्गl
विशेष प्रतिनिधी मुंबई : संविधान, लोकशाही आणि नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी मुंबई महापालिकेने ‘सुजाण नागरिक-सक्षम भारत’ हा अभिनव…
Read More » -
मुसाफिरखाना, साबू सिद्दिक मार्गावर सलग दुसऱ्या दिवशी बुलडोझर कारवाई; ५२ अनधिकृत स्टॉल्स हटवले
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील पादचाऱ्यांसाठी रस्ते आणि पदपथ मोकळे करण्यासाठी महापालिकेने अतिक्रमणांविरोधात कारवाई तीव्र केली आहे. साबू सिद्दिक मार्ग,…
Read More » -
वरळी मलजल प्रक्रिया केंद्राचे काम ६३ टक्के पूर्ण; मुदतीत कामासाठी मनुष्यबळ वाढवा!
दररोज ५०० दशलक्ष लीटर मलजलावर प्रक्रिया; समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता सुधारणार विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईच्या सागरी पर्यावरणाचे संरक्षण आणि समुद्राच्या…
Read More » -
महापालिकेच्या बाह्यस्रोत महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांची सवेतन प्रसूती रजा
मुंबई | प्रतिनिधी कोरोना महामारीच्या काळात मुंबईकरांची सेवा करणाऱ्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत १,७०० हून अधिक बाह्यस्रोत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या…
Read More » -
मुंबईत अतिक्रमणावर मोठी कारवाई; ९२ अनधिकृत स्टॉल हटवले
मुंबई | प्रतिनिधी मुंबईतील पादचाऱ्यांचे मार्ग अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेने बुधवारी मोठी कारवाई केली. ए विभागातील साबू सिद्दिक मार्ग, मुसाफिरखाना आणि…
Read More » -
झाडे कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी वृक्षांची नियमित निगा राखा!
मुंबई, प्रतिनिधी : झाडे आणि त्यांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना रोखण्यासाठी मुंबईकरांनी आपल्या परिसरातील वृक्षांची नियमित देखभाल करावी, असे आवाहन बृहन्मुंबई…
Read More » -
प्रारूप मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
विशेष प्रतिनिधी | मुंबई मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यासाठी भारत…
Read More » -
मुंबईत अनधिकृत बॅनर-पोस्टरवर पालिकेचा धडाका; २,२४८ फलक हटवले
मुंबई, प्रतिनिधी मुंबईतील अनधिकृत राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक जाहिरातबाजीविरोधात महापालिकेने कारवाईचा धडाका लावला आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशानुसार,…
Read More » -
शिवडीतील पदपथ अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा
मुंबई : पादचाऱ्यांच्या हक्काचा पदपथ अडवून बसलेल्या अतिक्रमणांवर मुंबई महापालिकेने गुरुवारी जोरदार कारवाई केली. शिवडीतील डी. जी. महाजनी मार्ग आणि…
Read More »