[t4b-ticker]
ब्रेकिंग

विद्याविहार-महात्मा गांधी मार्गदरम्यान रस्ता रुंदीकरणासाठी २८ बांधकामांवर पालिकेची कारवाई विद्याविहार-महात्मा गांधी मार्गदरम्यान रस्ता

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

प्रतिनिधी/ मुंबई : विद्याविहार (पूर्व-पश्चिम) उड्डाणपुलाच्या पूर्वेकडील राजावाडी मार्ग क्रमांक-७ ते महात्मा गांधी मार्ग जंक्शनदरम्यान प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाच्या कामाला वेग देण्यात आला आहे. या रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या २८ बांधकामांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागाने आज (२१ ऑगस्ट) निष्कासनाची कारवाई केली.
या मार्गाच्या रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या एकूण बांधकामांपैकी आज २८ बांधकामे हटविण्यात आली. उर्वरित १९ बाधित बांधकामांवरही लवकरच निष्कासनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
रस्ता रुंदीकरणामुळे विद्याविहार परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास तसेच वाहनचालकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या कामातील अडथळे दूर करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात येत आहे.
‘एन’ विभागातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी विविध यंत्रसामग्री आणि संयंत्रांच्या सहाय्याने ही कारवाई केली. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128