[t4b-ticker]
ब्रेकिंगमहाराष्ट्र

ओबीसी समाजासाठीच्या योजनांचा राज्यभर प्रचार

३६ जिल्ह्यांत एलईडी व्हॅन व मोबाईल किऑस्कद्वारे जनजागृती

[wps_visitor_counter] [responsivevoice_button voice="Hindi Female"] [metaslider id="1367"]

मुंबई | प्रतिनिधी

इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजासाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी राज्यभर विशेष प्रचार मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये एलईडी व्हॅन आणि मोबाईल किऑस्कच्या माध्यमातून योजनांची माहिती देण्यात येत आहे.
या उपक्रमाद्वारे ओबीसी समाजातील नागरिकांना शासकीय योजनांविषयी सविस्तर माहिती देणे, तसेच पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा मुख्य उद्देश आहे. एलईडी व्हॅनद्वारे विविध योजनांवरील माहितीपट, व्हिडिओ आणि जनजागृती संदेश दाखवले जात असून मोबाईल किऑस्कच्या माध्यमातून नागरिकांना थेट माहिती व मार्गदर्शन दिले जात आहे.
या प्रचार मोहिमेमुळे शासनाच्या योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचून समाजातील लाभार्थ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
[metaslider id="1367"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Notice: Array to string conversion in /home/timjghhk/palikanamanews.com/wp-includes/formatting.php on line 1128