Month: August 2026
-
महापौर बंगल्याचे आवार नागरिकांसाठी खुले; स्वातंत्र्यदिनी महापौर रितू तावडे यांचा अनोखा जनहिताचा निर्णय
मुंबई | प्रतिनिधी : मुंबईसारख्या धावपळीच्या महानगरात मोकळा श्वास घेण्यासाठी आणि आरोग्यदायी वातावरणात सकाळची प्रभातफेरी करण्यासाठी नागरिकांना हक्काची जागा मिळावी,…
Read More » -
मुंबईत १४ दिवसांत ६८ किमी पदपथ अडथळामुक्त; ३३७ कारवायांत ७७ अनधिकृत बांधकामे, ११२ फेरीवाले हटविले
प्रतिनिधी/मुंबई : मुंबईकरांच्या सुरक्षित आणि अडथळामुक्त पायी प्रवासासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानाला वेग आला…
Read More » -
मुंबईकरांसाठी आता ‘वैद्य एआय’ची आरोग्यसेवा; WhatsApp वर मिळणार उपचारांची माहिती मुंबईकरांसाठी आता ‘वैद्य एआय’ची आरोग्यसेवा
प्रतिनिधी/मुंबई : मुंबईकरांना आरोग्यसेवा अधिक सहज आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘वैद्य एआय (Vaidya…
Read More » -
पथविक्रेता योजनेला ‘अॅक्शन मोड’; अधिसूचना होताच अंमलबजावणीची तयारी सुरू
प्रतिनिधी/मुंबई : शासनाकडून पथविक्रेता योजनेची अधिसूचना जारी होताच मुंबईत तिची तातडीने अंमलबजावणी करता यावी, यासाठी महापालिका प्रशासनाने विभागस्तरावरील प्राथमिक तयारीला…
Read More » -
गणेश मंडपासाठी आता ऑनलाइन ‘एक खिडकी’; 14 ऑगस्टपासून अर्ज, 13 सप्टेंबरपर्यंत मुदत
प्रतिनिधी | मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीची परवानगी मिळवण्यासाठी यंदाही ऑनलाइन ‘एक खिडकी’ प्रणाली सुरू करण्यात आली…
Read More » -
गरजू रुग्णांसाठी आरक्षित खाटा किती? धर्मादाय रुग्णालयांना माहिती फलक बंधनकारक आयुष्मान कार्डधारकांकडून अतिरिक्त कागदपत्रे मागू नका
प्रतिनिधी/मुंबई : धर्मादाय रुग्णालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांसाठी आरक्षित असलेल्या खाटांची माहिती आता रुग्णालयाच्या दर्शनी भागात ठळकपणे प्रदर्शित करावी…
Read More » -
गोवंडीत महापालिकेची नवी इंग्रजी शाळा
प्रतिनिधी/मुंबई : गोवंडीतील विद्यार्थ्यांसाठी महापालिकेने इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शिवाजी नगर शाळा संकुल क्रमांक-४ येथे…
Read More » -
पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्या १५ दुकानांवर हातोडा
प्रतिनिधी/ मुंबई : मुंबईकरांच्या पादचारी हक्कासाठी महापालिकेने राबविलेल्या ‘पादचारी प्रथम’ अभियानाला आता धडक कारवाईची जोड मिळाली आहे. दादर आणि सांताक्रूझ…
Read More » -
पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्या १५ दुकानांवर हातोडा
प्रतिनिधी/मुंबई : मुंबईकरांच्या पादचारी हक्कासाठी महापालिकेने राबविलेल्या ‘पादचारी प्रथम’ अभियानाला आता धडक कारवाईची जोड मिळाली आहे. दादर आणि सांताक्रूझ परिसरातील…
Read More » -
महालक्ष्मीतील केबल स्टेड पूल डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे लक्ष्य; ७८.५ मीटर उंच पायलॉन उभारला
प्रतिनिधी/मुंबई : महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळील केशवराव खाड्ये मार्गावर मुंबई महापालिकेकडून उभारण्यात येत असलेल्या बहुप्रतीक्षित केबल स्टेड उड्डाणपुलाच्या कामाला वेग आला…
Read More »